Shivangi Joshi: 'यह रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीचा ट्रेडिशनल लूक चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री शिवांगी जोशी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या चर्चेत आहे.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

शिवांगी जोशी तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

शिवांगी जोशीने ये रिश्ता क्या कहलाता है तिच्या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

सोशल मीडियावर शिवांगी कमालीची सक्रिय असते.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

या फोटोतील सोनालीच्या निखळ हास्य पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग होत आहेत.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

सोनालीने निळया रंगाच्या साडीत हटके पोज दिल्या आहेत.

Shivangi Joshi | Instagram @shivangijoshi18

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.