Shivani Sonar: शिवानीचं मराठमोळ सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात...

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shivani Sonar | Saamtv

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Shivani Sonar | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Shivani Sonar | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shivani Sonar | Saamtv

सध्या शिवानीच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Shivani Sonar | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Shivani Sonar | Saamtv

फोटोंमध्ये शिवानीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

Shivani Sonar | Saamtv

शिवानी राजा राणी ग जोडी या मालिकेत काम करत आहे.

Shivani Sonar | Saamtv

मालिकेतील तिची संजीवनीची भूमिका प्रचंड लोकप्रिय आहे.

Shivani Sonar | Saamtv

NEXT: मौनीचा रॉयल लूक! पाहा व्हायरल फोटो

Mouni Roy | Saamtv