Shweta Tiwari: वय काय विचारताय, सौंदर्य पाहा...

Satish Daud Patil

अभिनेत्री श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सर्वात सुंदर अभिनेत्री

श्वेता तिवारी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सुंदर फोटोज्

श्वेता तिवारीनं नुकतेच आपले सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

वयाच्या ४२ व्या वर्षातही...

श्वेता तिवारीनं वयाच्या ४२ व्या वर्षातही स्वत:ला किती फिट ठेवलंय याचा अंदाज तिच्या फोटोंमधून येतो.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज

श्वेता तिवारीने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज आजही कायम आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेता तिवारी फोटोज्

सध्याच्या भल्याभल्या अभिनेत्रींनाही मागे सारेल असा हॉट अंदाज श्वेता तिवारीचा पाहायला मिळतो.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेता तिवारी वय

श्वेता तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटोज् शेअर केले आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेता तिवारी नवीन फोटो

श्वेता तिवारीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून तुफान पसंती मिळत आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

NEXT: रिया चक्रवर्तीचा क्यूट लूक, चाहत्यांना पडली भुरळ

Rhea Chakraborty | Instagram