Surbhi Chandna: सुरभीचं मराठमोळ रूप

साम टिव्ही ब्युरो

सुरभी चंदनाने मराठमोळ्या रूपात चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Surbhi Chandna | Instagram

सोशल मीडियावर सुरभी कमालीची सक्रिय असते.

Surbhi Chandna | Instagram

तारक मेहता का उल्टा चश्मा सुरभीने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.

Surbhi Chandna | Instagram

पारंपारिक वेशात सुरभी अप्रतिम दिसत आहे.

Surbhi Chandna | Instagram

सुरभीने साडीतला तिचा नटखट अंदाज दाखवला आहे.

Surbhi Chandna | Instagram

साडीत सुरभीने दिलखेचक पोझ देते चाहत्यांना घायाळ केले आहेत.

Surbhi Chandna | Instagram

सुरभीचे फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

Surbhi Chandna | Instagram

NEXT:Munmun Dutta|गोकुळधाम नगरीतल्या बबीताचं जेठालालला नाही तर साऱ्यानांच 'वेड'