Urfi Javed: उर्फीचे टॉप १० सुपरबोल्ड फोटो पाहून चाहते क्लिनबोल्ड!

साम टिव्ही ब्युरो

सध्या मनोरंजन विश्वामध्ये उर्फी जावेद हे नावं प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहे.

Urfi Javed | Instagram

उर्फीच्या अतरंगी स्टाईलने साऱ्यांनाच घाम फोडला आहे.

Urfi Javed | Instagram

उर्फीचे विचित्र स्टाईलमधले फोटो पाहून भल्याभल्याची बोलती बंद झाली आहे.

Urfi javed | Instagram

उर्फी तिच्या सुपरबोल्डनेसने कायमच प्रकाशझोतात असते.

Urfi javed | Instagram

उर्फी कधी काय करेल याचा देखील कोण विचार करू शकत नाही.

Urfi Javed | Instagram

नेहमीच काही तरी वेगळं उर्फीची ही भन्नाट स्टाईल पाहून तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही.

Urfi Javed | Instagram

सोशल मीडियावर उर्फी कमालीची सक्रिय असते. लाखोंच्या घरात उर्फीचा चाहतावर्ग आहे.

Urfi Javed | Instagram

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फीच्या फोटोंवर तूफान प्रतिक्रिया येत असतात.

Urfi javed | Instagram

NEXT: फोटो लग्नाचे, चर्चा मात्र भलतीच...