Urfi javed : उर्फीच्या गजब फॅशनची अजब चर्चा!

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजामुळे ट्रेडिंगमध्ये राहते.

Urfi javed | Saam Tv

मात्र आता उर्फीने हद्द पार केली आहे.

Urfi javed | Saam Tv

सोशल मीडियावर उर्फी कमालीची सक्रिय असते.

Urfi javed | Saam Tv

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून उर्फी तिचा स्टायलिश अंदाज शेअर करते.

Urfi javed | Saam Tv

मात्र आता उर्फी तिच्या अतरंगी अंदाजाने चर्चेत आली आहे.

Urfi javed | Saam Tv

फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्याबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

Urfi javed | Saam Tv

उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Urfi javed | Saam Tv