Urfi Javed: ये काली काली.. ब्लॅक ड्रेस अन् कर्वी फिगर उर्फीचा कातिलाना अंदाज

साम टिव्ही ब्युरो

उर्फी जावेद तिच्या फॅशनस्टाईलमुळे सध्या जबरदस्त प्रकाशझोतात आहे.

Urfi Javed | Instagram @urf7i

फॅशन आयकॉन म्हणून देखील उर्फी जावेदला ओळखले जाते.

Urfi Javed | Instagram @urf7i

उर्फी तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

हल्लीच उर्फीने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

ब्लॅक कलरच्या सिझलिंग आऊटफिटमध्ये उर्फीने तिची कर्वी फिगर दाखवली आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फीच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फी तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत आणि ट्रोलिंगचाही सामना करते.

Urfi Javed | Instagram/@Urf7i