Vastu Tips In Marathi : घरात पैसे आणि दागिने कुठे ठेवावे?

Chandrakant Jagtap

विशिष्ट ठिकाणी ठेवावे पैसे

घरात विशिष्ट ठिकाणी पैसे आणि दागिने ठेवल्याने घरात समृद्धी आणि भरभराट राहते अशी मान्यता आहे.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

वाढेल समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणि दागिने आणि कॅश ठेवल्यास कायम समृद्धी राहते.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

दक्षिण दिशा टाळा

घरात पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी दक्षिण दिशेचा कधीच उपयोग करू नका.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

पश्चिमेलाही ठेवू नका

घरात पश्चिम दिशेलाही कधीच पैसे आणि दागिने ठेवू नये, हे शुभ मानले जात नाही.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

उत्तर दिशा उत्तम

वास्तुनुसार घरातील तिजोरी, पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी उत्तर दिशा उत्तम मानली जाते.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

कागपत्रांसाठी उत्तर दिशा

पासबुक, चेकबुक, संपत्तीचे कागदपत्र इत्यादी देखील उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

तिजोरीत ठेवा श्रीयंत्र

उत्तर दिशेला ठेवलेल्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी श्रीयंत्र आणि कुबेराची मूर्ती स्थापित करावी.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

उजव्या हाताचा वापर

घराच्या तिजोरीतून किंवा कॅशबॉक्समधून पैसे किंवा दागिने काढताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

हे महत्त्वाचे

टीप- ही संपूर्ण माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही मराठी याचे समर्थन करत नाही.

Vastu Tips for money and jewelry | SAAM TV

NEXT : डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपण्याआधी करा हे 5 काम

Diabetes | canva