Veena Jagtap: सुंदर किती असावं, जसं विणाकडे पाहावं...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुदंर अभिनेत्री

मालिकेतला आकर्षक आणि सुदंर चेहरा विणा जगतापकडे पाहिले जाते.

Veena Jagtap | Instagram

सौंदर्य

विणाच्या सौंदर्यांची मोहिनी कायम पडत असते.

Veena Jagtap | Instagram

अभिनेत्री

नुकतेच विणाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

फोटो

मराठमोळ्या रूपात विणाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

लूक

केसात गजरा, भरगच्छ ज्वेलरीसह विणाने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Veena Jagtap | Instagram

अप्रतिम सौंदर्य

विणाचे फोटो व्हायरल होत आहे. विणाने अप्रतिम दिसत आहे.

Vina Jagtap | Instagram

लोकप्रियता

बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली

Vina Jagtap | Instagram

अभिनेत्री

वीणा जगताप हि मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेली अभिनेत्री

Vina Jagtap | Instagram

NEXT: Pooja Hegde| पूजाचं Glamorous फोटोशूट;बेडवरच दिल्या पोझ

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja