Veena Jagtap: सबर करो...तुम किस्सा नही, कहानी हो, विना असं का म्हणतेय?

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस फेम विना जगताप अभिनेत्री सध्या प्रकाशझोतात आली आहे.

Vina Jagtap | Instagram

विणा नेहमीच तिचे फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Vina Jagtap | Instagram

विणाने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

हिरव्या रंगाच्या साडीत विणाने मराठमोळा साज केला आहे.

Veena Jagtap | Instagram

पारंपारिक वेशात विणाने शृगांराने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Veena Jagtap | Instagram

सोशल मीडियावर विणाने फोटो शेअर केले आहेत.

Vina Jagtap | Instagram

या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहेत.

Vina Jagtap | Instagram

तर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Veena Jagtap | Instagram

सध्या अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आहे.

Veena Jagtap | Instagram

NEXT:Shivali Parab|शिवाली परबचा दुबईत जलवा, नवे फोटो व्हायरल