Vidya Balan: रूप तेरा मस्ताना... लाल साडी लूक बघून म्हणाल, ऊलाला....

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची शेरनी म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनला ओळखले जाते.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

विद्या बालनने अनेक भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

सोशल मीडियावर विद्या तिच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ घालते.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

विद्या केशरी रंगाच्या साडीत अप्रतिम दिसत आहे.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

वेगवेगळ्या पोझमधलं विद्यानं तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

तासाभरांतच तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे.

Vidya Balan | Instagram/@balanvidya