Shraddha Das| सिंपल सिंपल हवी, सिंपल मध्ये डिंपल हवी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा दास

श्रद्धा दास नुकत्याच फुललेल्या एका सुंदर चमेलीच्या फुलासारखी दिसते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

इंस्टाग्राम अकाउंट

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते तेव्हा ती चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

वेब सीरिज

तिच्या हातात एकही चित्रपट नसला तरी ही क्यूटी वेब सीरिजमध्ये बिझी झाली आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

फोटोशूट

अलीकडेच अभिनेत्री श्रद्धा दासने तिच्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यानचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

साडी

या फोटोंमध्ये श्रद्धा दासने नक्षीदार डीपनेक ब्लाउजसह पांढऱ्या रंगाची नेटेड साडी नेसली आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

न्यूड मेकअप

अभिनेत्री श्रद्धा दासने खुले केस आणि न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

ज्वेलरी

अभिनेत्रीने सिलव्हर ज्वेलरीसह हिल्स परिधान केले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

Next : Anuja Sathe | अनुजा आमची 'सिंपल', गालावर क्युट 'डिंपल'!