Ivana Knoll : फिफा कपच्या दरम्यान फुटबॉलप्रेमींना आकर्षित करणारी मिस्ट्री गर्ल...आहे तरी कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रोएशियाची 'मिस्ट्री गर्ल' इव्हाना नॉल अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसली.

Ivana Knoll | Instagram @knolldoll

क्रोएशियाची इव्हाना नोल स्वतःला जगातील सर्वात हॉट फॅन म्हणते.

Ivana Knoll | Instagram @knolldoll

क्रोएशियाची मॉडेल इव्हाना नॉल हिनेही तिच्या देशाचा कर्णधार लुका मॉड्रिकचे आभार मानले आहेत.

Ivana Knoll | Instagram @knolldoll

FIFA विश्वचषक 2018 पासून, इव्हाना नॉल तिच्या संघाला चिअर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे.

Ivana Knoll | Instagram @knolldoll

इवाना नॉल हीचा जन्म जर्मनी देशात झाला आहे. त्याच्यानंतर ती क्रोएशियाची राजधानी जागरेबमध्ये राहायला लागली. सद्या ती मियामीमध्ये राहत आहे.

Ivana Knoll | Instagram @knolldoll

इव्हाना नॉल हीने 2016 मध्ये मिस क्रोएशिया स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, या स्पर्धेत इव्हाना नॉलने चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल आहे.

Instagram @knolldoll