Black Thread In Leg: उजव्या की डाव्या? नेमका कोणत्या पायात काळा धागा बांधावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल काळा धागा हा कोणाची नजर लागू नये म्हणून तर काहीजण एक फॅशन म्हणून बांधतात.

Black Thread In Leg | Saam Tv

काहीजण हातात तर काहीजण पायात काळा धागा बांधतात.

Black Thread In Leg | Saam Tv

मात्र हा काळा धागा नेमका कोणत्या पायात बांधावा हा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Black Thread In Leg | Saam Tv

जर तुम्ही देखील काळा धागा बांधणार असाल तर, यासाठी काही नियम पाळणे महत्वाचे आहे.

Black Thread In Leg | Saam Tv

काळा धागा घालण्यासाठी मंगळवार आणि शनिवार या दिवसांची निवड करावी.

Black Thread In Leg | Saam Tv

मंगळवार आणि शनिवार उजव्या पायावर काळा धागा बांधावा.

Black Thread In Leg | Saam Tv

मंगळवार आणि शनिवारी काळा धागा बांधल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक सुख आणि समृद्धी येते.

Black Thread In Leg | Saam Tv

NEXT; पुरूषांच्या कमरेला करदोरा का बांधतात?

Tips | Saam Tv