Toothpaste Colour Code: 'टूथपेस्ट'वर या 4 रंगांची चिन्ह का असतात?

Priya More

टूथपेस्टचा वापर

दातांची स्वच्छता ठेवण्यासाठी प्रत्येक जम टूथपेस्टचा वापर करत असतो.

Toothpaste Use | Social Media

रंगाचे चिन्ह

टूथपेस्टचा चार रंगाचे चिन्हा असतात हे तुम्ही पाहिले असेल. पण त्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Color Symbols On Toothpaste | Social Media

या रंगाचे असते चिन्ह

टूथपेस्टवर लाल, हिरवा, निळा आणि काळ्या अशा चार रंगाचे चिन्ह असतात.

RED GREEN Symbols On Toothpaste | Social Media

लाल रंगाचे चिन्ह

टूथपेस्ट ट्यूबवर जर लाल रंगाचे चिन्ह असेल तर नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण करून ही टूथपेस्ट तयार करण्यात आली आहे.

Red Blue Dots On Toothpaste | Social Media

हिरव्या रंगाचे चिन्ह

टूथपेस्ट ट्यूबवर हिरव्या रंगाचे चिन्ह असेल तर ती फक्त नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आली आहे.

Toothpaste colour strips | Social Media

निळ्या रंगाचे चिन्ह

टूथपेस्ट ट्यूबवर निळ्या रंगाचे चिन्ह असेल तर ती नैसर्गिक घटक आणि औषधांपासून तयार करण्यात आली आहे.

Natural Symbols Of Toothpaste | Social Media

काळ्या रंगाचे चिन्ह

टूथपेस्ट ट्यूबवर काळ्या रंगाचे चिन्ह असेल तर ती फक्त रसायनांपासून तयार करण्यात आली आहे.

Chemical Symbols Of Toothpaste | Social Media

NEXT: Baby Care Tips: लहान मुलांनी झोपताना उशी का घेऊ नये, काय आहे कारण?

Baby Care Tips | Saam TV