Sindoor Benefits : लग्नानंतर मुली भांगेत सिंदूर का भरतात ?

कोमल दामुद्रे

अर्धांगीनी

भारतात पत्नीला पतीची अर्धांगीनी म्हटले जाते.

Sindoor Benefits | Social Media

समारंभ

बहुतेक हिंदू विवाह समारंभांमध्ये, सिंदूर लावण्याचा समारंभ हा विवाहाचा सर्वात महत्वाचा आणि पवित्र समारंभ आहे.

Sindoor Benefits | Social Media

सौभाग्य

हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांनी सिंदूर लावून मांग भरणे हे सौभाग्य आणि विवाहित होण्याचे प्रतीक मानले जाते.

Sindoor Benefits | social media

प्रतीक

भारतीय घरांमध्ये, एखाद्या मुलीच्या कपाळावर सिंदूर असेल तर तिचे लग्न झाले असल्याचे प्रतीक मानले जाते.

Sindoor Benefits | social Media

प्राचीन लोककथा

काही प्राचीन लोककथांनुसार संपूर्ण मांग भरून डोक्याच्या पुढच्या भागापासून मागच्या बाजूला लांब रेषेत सिंदूर लावल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते.

Sindoor Benefits | Social Media

औषधी गुणधर्म

भांगेत सिंदूर भरल्याने स्त्रिच्या शरीरातील रक्त परिसंचरण सुरळीत होते.

Sindoor Benefits | Social Media

रक्तदाब

सिंदूर लावल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर मन शांत राहते.

Sindoor Benefits | Social Media

रक्ताभिसरण सुधारते

सिंदूर लावल्याने रक्ताभिसरण वाढते.

Sindoor Benefits | Social media

त्वचेसाठी फायदेशीर

सिंदूरमध्ये पारा धातू असतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Sindoor Benefits | Social media

Next : वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या की कच्च्या भाज्या, कोणत्या जास्त फायदेशीर आहेत?