Dhanashree Verma: युजवेंद्र चहलच्या बायकोच्या खास अदा; धनश्रीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

साम टिव्ही ब्युरो

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

Yujvendra chahal- Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

धनश्री सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात.

Yujvendra chahal- Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

धनश्रीने तिचं फोटोशूट केले आहे.

Dhanshree Varma Photos | Instagram @dhanashree9

धनश्रीचे हे सुंदर फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.

Dhanshree Varma video | Instagram @dhanashree9

धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे तीन फोटो शेअर केले आहेत.

Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

धनश्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

धनश्री तिच्या लूकमुळे खूप लोकप्रिय आहे.

Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

अनेकदा ती इन्स्टाग्रामवर रील आणि फोटो शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडते.

Dhanshree Varma | Instagram @dhanashree9

NEXT : परिणिती 'आप' नेत्याच्या प्रेमात? जोरदार चर्चा

Parineeti Chopra | Parineeti Chopra