कोमल दामुद्रे
इंस्टाग्रामवरुन लिखाण करण्याची आवड.
साम टीव्हीच्या माध्यमातून डिजिटल मीडियात पदार्पण.
लाईफस्टाईल संबंधित लेख साम टीव्हीच्या ऑफिशियल साइटवर प्रसिध्द.
कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव.