पुणे: खेड Khed तालुक्यात कोरोनाचा Corona दिवसेंदिवस विस्कोट होत चालला आहे. तालुक्यातील राजगुरुनगर Rajgurunagar, चाकण Chakan, आळंदी Alandi अशा तीन नगरपरिषद आणि चाकण औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागात आज कोरोनाचे रुग्ण तीन पटीने वाढले आहे. Vaccination has stopped from today due to shortage of vaccine in Khed taluka of Pune
हे देखील पहा -
अशातच आजपासुन लसीच्या Vaccines तुटवड्यामुळे लसीकरण बंद Close ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर Vaccination Center गर्दी करु नये असे आवाहन आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी केले आहे.
चाकण औद्योगिक वसाहत आणि शहरी भागातील कोरोनाचा उद्रेक आता ग्रामीण डोंगराळ भागात होऊ लागला आहे. नव्या २३३ रुग्नांची नोंद झाली असुन ३०४८ कोरोना रुग्नांवर उपचार सुरु आहे तर २७४ जणांचा मृत्यु झाला आहे.Vaccination has stopped from today due to shortage of vaccine in Khed taluka of Pune
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. असे असताना आज पासुन खेड तालुक्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited By- Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.