भंडारा जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

coronavirus
coronavirus

भंडारा - जिल्हाची कोरोनामुक्तीकडे corona free वाटचाल सुरू असून आज हाती आलेल्या अहवालानुसार भंडारा जिल्ह्यात केवळ 101 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 2 कोरोनाबाधित Corona  रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात आता केवल 974  अक्टिव्ह  रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 56 हजार 454 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आपल्या घरी गेले आहे. तर जिल्ह्यात 1049 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजन पूर्ण कामामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. Bhandara district on its way to corona free

दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात  21,273 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 34,370 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 56,72,180 रुग्ण आढळले असून 52,76,203 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 425 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  91,341 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,01,041 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,40,86,110 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com