इंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन

Congress agitation against fuel price hike
Congress agitation against fuel price hike

सोलापुर : पेट्रोलने शंभरी पार केल्याने याच्या निषेधार्थ सोलापूर Solapur शहर काँग्रेसकडून Congress मोदी सरकारचा Modi government निषेध करण्यात आला आहे. "केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल Petrol, डिझेल Diesel व एलपीजी गॅसच्या किमतीत जास्तीत जास्त प्रमाणात वाढ केली आहे. Congress agitation against fuel price hike

पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असल्याने, डिझेल ९१. ७१ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ जर अशीच चालू राहिली तर, डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही Gas ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. 

आधीच कोरोनाच्या Corona संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा त्रास सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढी rate विरोधात काँग्रेसने आंदोलन केले आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र, महागाईच्या दारात लोटले आहे. Congress agitation against fuel price hike

हे देखील पहा 

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल चे दर परवडत नसल्याने दुचाकी भंगारात विकून हे आंदोलन केलं आहे. 'वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल' अशा घोषणा या आदोंलनात देण्यात आल्या आहेत. दरम्यान आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com