दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी

Mangalwedha
Mangalwedha

पंढरपूर : केंद्र सरकारने Central Government दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या म्हैसाळ Mhaisal  उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळीDrought भागात Area पोहचले आहे. मंगळवेढा तालुक्यात पाणी आल्यानंतर भाजपचे आमदार समाधान आवताडे Samadhan Autade व प्रशांत परिचारक Prashant Paricharak यांनी पाणी पूजन केले. Drought Mangalvedha Taluka Gets Water By Mhaisal Scheme 

1992 पासून बंद असलेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून व पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यातील एकूण 7 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता.

हे देखील पहा -

त्यामध्ये  मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता. या योजनेसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदाजे 3000 हजार कोटी रुपये मंजुर केले होते.

सदर योजनेतून मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडण्यात आले. समाधान आवताडे आमदार झाल्यानंतर फक्त 15 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. Drought Mangalvedha Taluka Gets Water By Mhaisal Scheme 

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com