ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे हार्टअटॅक ने निधन

साम टीव्ही ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

तरला जोशी या 'बंदिनी', 'साराभाई व्हर्सस साराभाई', आणि 'एक हजारो मे मेरी बेहना है', यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांच्या माध्यमातून त्या घोरघरी पोहोचल्या होत्या

नवी दिल्ली - तरला जोशी या 'बंदिनी', 'साराभाई व्हर्सस साराभाई', आणि 'एक हजारो मे मेरी बेहना है', यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांच्या माध्यमातून त्या घोरघरी पोहोचल्या होत्या. यांचे  हार्टअटॅक ने रविवारी निधन झाले. 

हे देखील पहा - 

तरला जोशी यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही जगात शोककळा पसरली आहे. अनेक लोक त्यांना सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजली वाहत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांची टीव्हीवर "बा " म्हणून ओळख होती. 

भारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले!

त्यांना बंदिनी या टीव्ही मालिकेतून खरी  ओळख मिळाली होती. तसेच एक हजारो मे मेरी बेहना है या मालिकेत त्यांनी निय शर्मा आणि क्रिस्टल डिसुझासह काम केले होते. तसेच या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती. 

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live