google photo
google photo

गूगल फोटोजची आजपासून फ्री सेवा बंद 

गूगल फोटोज Google Photos ची फ्री सेवा Free Service आजपासून बंद होत आहे. आतापर्यंत वापरकर्त्यांना गूगल फोटोवर Google Photos कोणत्याही लिमिटशिवाय Limits फोटोज् आणि व्हिडिओ Videos स्टोर करता येत होते. परंतु आजपासून असे करणे शक्य होणार नाही. गूगल फोटोजमध्ये  Google Photos सर्वात  जास्त क्वालिटी Quality Photos फोटो बॅकअपला स्टोरेज् Backup storage मध्ये काऊंट Coount केल जाणार आहे. तसेच स्टोरेज्मध्ये storage वाढ झाल्यास वापरकर्त्याला Users पैसे मोजावे लागणार आहे. (Google's free Photoshop service is closed today)

याकरिता गूगलने बरेच प्लॅन्स जाहीर केले आहेत. तुम्ही स्बक्रिप्शन  घेऊन गूगल फोटोसकरीता आता स्टोरेज् मॅनेजमेंट अगदी सोप्या आणि समजेल आशा पद्धतीने केले आहे. त्यामुळेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्बक्रिप्शन घेण्याची गरज पडणार नाही. 

हे देखील पहा - 

गूगल फोटो अपडेटे  टम्स आणि कंडिशन्स्नुसार फ्री हाय क्वालिटी  फोटोना आपल्याला स्टोअर करण्याचा पर्याय देणार नाही . त्याकरिता सर्व गूगल अकाऊंटसह 15 जीबीचा स्टोरेज् दिलेला असतो. हे पूर्ण भरल्यानंतर  तुम्हाला फोटो स्टोअर करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. यात देखील काही टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत. यांचा वापर करून तुम्ही गूगल फोटोज् चा मोफत वापर करू शकता.  तुम्ही फोटो ऑटोबॅकअपला पहिले बंद करा. यामध्ये व्हॉट्स अॅप सारख्या अॅपमधील फोटोज् गूगमध्ये स्टोअर होतात. त्यामुळे हा पर्याय बंद करा. आता महिन्यातून एकदा तुम्ही गूगल फोटोज मधील कोणतेही फोटोज बॅकअप करायचे असेल तर तुम्हाला  मॅन्युअली सिलेक्ट करता येवू शकेल.

आपल्या जीमेलवर Gmail इतर मेल्स Mails येत असतात तसेच स्पम मेल्ससुद्धा येत असतात. त्यामुळे स्टोरेज् लगेच भरले जाते. त्यामुळेच तुम्हाला  जीमेलवरील स्पम मेल्स क्लिअर करता येतात. जीमेलच्या फ्रिक्वेसी नुसार तुम्ही दोन ते तीन जीबी अधिक वाचवू शकता. गूगल ड्राइवदेखील मोठ्या प्रमाणात स्टोरेज् घेत असतो. त्यामुळे गूगल ड्राइव एकदातरी तपासून पहावे. वापरत नसलेले मोठी फाइल तुम्ही काढून टाकू शकता. त्यामुळे तुमचा गूगल ड्राइव स्टोरेज् प्रचंड प्रमाणात वाचवता येतो. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com