उच्च विद्याविभूषित 'मुलगी' करतेय ट्रॅक्टरने शेती 

प्रसाद नायगावकर /डॉक्टर किशोर चवने
रविवार, 30 मे 2021

भारतीय मूळ वंशाची सुनिता विल्यम्स हिला तर अंतराळ परी म्हणून ओळखल्या जात.

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे,  समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत भेदभाव केले जात होते .पण आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात स्त्रिया काम करीत असल्याचे दिसून येत आहे .(Highly educated 'girl' farming with a tractor)

अमेरिकेहून Amphotericin B चे 2 लाख डोस भारतात आले

भारतीय मूळ वंशाची सुनिता विल्यम्स हिला तर अंतराळ परी म्हणून ओळखल्या जात. भारतीय लोकशाही परंपरेत स्त्रियांनी आपली अवीट छाप सोडली आहे. तर यवतमाळची वणी तालुक्यातील  शिरपूरची  मंजिरी ही पण काही कमी नाही. यवतमाळ जिल्यातील वणी तालुका  शिरपुर येथील शेतकरी  दिलीप आसुटकर  यांची मुलगी  कुमारी मंजिरी  एम टेक झाली.

पिंपरीच्या नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना अटक

सध्या कोरोना सुरु असल्यामुळे  ती सध्या शिरपुर येथे आपल्या घरी आली आहे सध्या शेतकरांची कामाची धावपळ सुरु असतांना आपल्या वडीलांना हातभार लावावा या हेतूने स्वतः दोन्ही बहिणी ट्रॅक्टर घेवुन शेत मशागत करुन  वडीलांना मदत करीत आहे. ज्या सफाईदारपणे ती ट्रॅक्टर चालविते हे बघून भलेभलेही अचंबित होतात .उच्च विद्याविभूषित असलेल्या मंजिरीने युवतींसमोर एक आर्दश ठेवला आहे . हा आर्दश ठेवुन युवक व युवती पुढे आले तर  शेती प्नधान भारत देश बनायला वेळ लागणार नाही. 

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 


संबंधित बातम्या

Saam TV Live