शुल्लक कारणावरून घरमालकाने इलेक्ट्रिशियनवर ओतले गरम तेल...

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 28 मे 2021

नालीवरील फरशी फोडल्याच्या वादातुन घरमालकाने कढईतील गरम तेल इलेक्ट्रिशियन व त्याच्या सहकाऱ्यावर फेकत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी येथे घडली आहे. याप्रकरणी जखमीच्या तक्रारी वरुण मोहाड़ी पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. राहुल अतकरी वय 23 वर्ष व संदीप मते असे जखमी व्यक्तींचे नाव असून महेंद्र गायकवाड वय 38 असे आरोपी घरमालकाचे नाव आहे.

भंडारा - नालीवरील फरशी फोडल्याच्या वादातुन घरमालकाने homeowner कढईतील गरम तेल hot oil  इलेक्ट्रिशियन electrician व त्याच्या सहकाऱ्यावर फेकत गंभीर जखमी  केल्याची घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या मोहाडी Mohadi येथे घडली आहे. याप्रकरणी जखमीच्या तक्रारी वरुण मोहाड़ी पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. The homeowner poured hot oil on the electrician 

पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

राहुल अतकरी वय 23 वर्ष व संदीप मते असे जखमी व्यक्तींचे नाव असून महेंद्र गायकवाड वय 38 असे आरोपी घरमालकाचे नाव आहे. इलेक्ट्रिशियन राहुल अतकरी आपल्या सहकारी संदीप मते याच्या सोबत आरोपी महेंद्र गायकवाड याच्या घरी इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करण्यासाठी गेले होते.

दरम्यान काम करून सायंकाळी परत घरी निघत असतांना संदीप मते हा आपली दुचाकी बाहेर काढत असतांना घरासमोरिल नाली वरील फरशी फुटनल्यचा आवाज आला. त्यावरुन घर मालक व इलेक्ट्रिशियन यांच्यात वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की आरोपी महेंद्रने चक्क कढईतले गरम तेल राहुल आणी संदीप यांच्या आंगावर फेकले यात त्यांच्या चेहऱ्याला,डोळ्याला आणि खांद्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उचार सुरु असून राहुल अतकरी याच्या तक्रारीवरुण मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live