Rashichakra : या राशीच्या लोकांनी आज वाहने जपून चालवावीत, दिवस धोक्याचा आहे

Horoscope Today : दैनिक राशीभविष्य २१ मार्च २०२३, 'या' राशीच्या लोकांनी आज वाहने जपून चालवावीत, दिवस धोक्याचा आहे
Rashi Bhavishya 21 March 2023
Rashi Bhavishya 21 March 2023Saam TV
Published on

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : उत्साह वाढविणारी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

तूळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यता टाळावेत.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com