Get Rid Of Mosquito : डासांपासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हे' औषध

डास घालवण्यासाठी बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम, स्प्रे उपलब्ध असतात.
Get Rid Of Mosquito
Get Rid Of MosquitoSaam Tv

Get Rid Of Mosquito : डासांमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. डास घालवण्यासाठी बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम, स्प्रे उपलब्ध असतात

पण बऱ्याच वेळा यांचा वापर करून सुद्धा आपल्याला अपयश येत असते अशा वेळेस काही लिंबू आणि निलगिरीच्या तेलाचा नैसर्गिक गोष्टीचा वापर करून आपण घरच्या घरी डासांपासून बचाव करण्यासाठी औषध तयार करून डासांपासून संरक्षण करूया.

Get Rid Of Mosquito
Home Remedies For Long Nails : तुमच्या देखील हातांच्या बोटांची नखे वाढत नाही? फक्त हे करा, आठवड्याभरात रिजल्ट मिळेल !

डासांना दूर ठेवण्यासाठी

मेसन जार मध्ये लिंबू निलगिरीचे तेल हे मुख्य घटक आहेत. सीटीडीसीच्या मते, नैसर्गिक गोष्टी प्रतिबंधक आहे.जे प्राणी,मुलांच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे.

ऑल रेपेलेंट मॉस्किटो मेसन जार कसा बनवायचा

  • लिंबाचे तुकडे - १/२

  • एक पानाचे एक सदाहरित झुडुप

  • पाणी (Water)

  • लिंबू निलगिरी तेल - ७/१० थेंब

  • तरंगत्या चहाच्या मेणबत्ती

Get Rid Of Mosquito
Kitchen Hacks : जळलेला तवा चकचकीत करण्यासाठी 'या' घरगुती हॅक्सचा वापर करा

वापर कसा कराल

1. लिंबू

ज्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांना डासांपासून संरक्षण करण्यासाठी क्रीम वापरतात तसेच तुम्ही मुलांच्या (Child) हात आणि पायांवर लिंबाचा रस लावू शकतात लिंबू हे डासांसाठी विषासारखे आहे म्हणून डासापासून मुलांचे संरक्षण होईल.

2. रोझमेरी

रोझमेरी म्हणजे मेहंदी डासांना घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. डासांना रोझमेरी चा वास आवडत नाही त्यामुळे ते त्यापासून दूर पळतात. तुमच्या बागेभोवती हे लावून तुम्ही डासांपासून बचाव करू शकता.

3. लिंबू निलगिरीचे तेल

लिंबू निलगिरीचे तेल (Oil) डास प्रतिबंधक म्हणून वापरले जाते निलगिरी तेलामध्ये सायट्रोनील आणि मिथेन डायल सारखे घटक असतात जे डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com