Navratri Fashion Trend : नवरात्रीसाठी अॅमेझॉनवर मिळतेय 'ही' ऑक्साइड ज्वेलरी; २५० रुपयांच्या आत, आजच खरेदी करा

नवरात्री उत्सव हा अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. या दिवसात दुर्गा देवीच्या पुजेसह अनेक नवनवीन ट्रेंड साजरे केले जातात.
Navratri Fashion Trend
Navratri Fashion TrendSaam Tv
Published on
Antique German Silver Oxidised Plated Tribal Cotton Thread Jewellery Necklace Earring Set
Antique German Silver Oxidised Plated Tribal Cotton Thread Jewellery Necklace Earring SetAmazon

या ऑक्साइड ज्वेलरीमध्ये मध्यभागी देवीचे पॅन्डड असून त्याला मोराचे कानातले मिळत आहे. ही सिल्व्हर रंगाची ज्वेलरीची किंमत ही १४९९ असून ती, १८९ रुपयांना अॅमेझॉनला मिळत आहे.

Navratri Fashion Trend
Amazon वर महालूट ऑफर्स ! इअरबड्स , स्मार्टवॉच झाले स्वस्त, किंमती जाणून घ्या
Shining Diva Fashion Latest Oxidised German Silver Antique Design Stylish Traditional Maang Tikka Jhumka Earrings Jewellery Set for Women
Shining Diva Fashion Latest Oxidised German Silver Antique Design Stylish Traditional Maang Tikka Jhumka Earrings Jewellery Set for WomenAmazon

शायनिंग दिवा फॅशन नवीनतम ऑक्सिडाइज्ड जर्मन सिल्व्हर अँटिक डिझाईन स्टायलिश पारंपारिक मांग टिक्का, झुमका सेट आपण आपल्या प्रियजनांना भेट देऊ शकतो. याची खरी किंमत ही १४९९ असून ती, २२४ रुपयांना अॅमेझॉनला मिळत आहे.

YouBella Jewellery Earrings for Women Afghani Oxidised Silver Jhumka earrings for Girls and Women
YouBella Jewellery Earrings for Women Afghani Oxidised Silver Jhumka earrings for Girls and WomenAmazon

युबेला ज्वेलरीचे अफगाणी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमका महिलांना ट्रेडिशनलवर अधिक सुंदर दिसेल. लांब कुर्ती किंवा शॉट कुर्तीवर शोभून दिसेल. याची खरी किंमत ही १५९९ असून ती, १४९ रुपयांना अॅमेझॉनला मिळत आहे.

Navratri Fashion Trend
Amazon Sale 2022 : अॅमेझॉनवर इतके दिवस आहे सेल ! जाणून घ्या, कोणत्या गोष्टीवर मिळेल सुट
Morning Start Girls/Women's Oxidized Silver Jewellery Mirror Cuff Bangle Bracelet
Morning Start Girls/Women's Oxidized Silver Jewellery Mirror Cuff Bangle BraceletAmazon

मॉर्निंग स्टार्टचे ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी मिरर कफ बांगडी ब्रेसलेट हे आपण शॉर्ट टॉप किंवा पार्टीसाठी घालू शकतो. याची खरी किंमत ही ९९९ असून ती, २४९ रुपयांना अॅमेझॉनला मिळत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com