Hyundai Creta : आता रोड टॅक्स देण्याची गरज नाही ! 8 लाखात घेऊन जा Hyundai Creta

Hyundai Creta Price : Cars 24 या वेबसाईटवर Creta SUV ची किंमत ८ लाख रुपये आहेत.
Hyundai Creta
Hyundai CretaSaam Tv

Second Hand Hyundai Creta: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिक कार विक्री करणारी Hyundai कंपनी आहे. नवीन Hyundai Creta कारची किंमत दहा लाखापासून सुरू होते.

जर तुम्हाला स्वस्तात Hyundai Creta घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचे जुने मॉडेल खरेदी करू शकता पण जुनी कार घेताना रोड टॅक्स भरावा लागतो. जर का तुम्ही ही जुनी कार खरेदी कराल तर तुम्हाला रोड टॅक्स भरावे लागणार नाही. Cars 24 या वेबसाईटवर Creta SUV ची किंमत ८ लाख रुपये आहेत. त्याविषयी माहिती घेऊया.

Hyundai Creta
Car Tips And Tricks: तुमच्या कार-बाईकला अचानक कोणी टक्कर दिली ? तर, 'या' ट्रिक वापरून मिळेल डॅमेजचा खर्च

2016 Hyundai Creta 1.6 S Manual ही कार ७.९५ लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे दुसरे ऑनर असाल. ही कार १९,७९८ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर DL -1C असून ही कार दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

2018 Hyundai Creta 1.6 E + VTVT MANUAL ही कार ८.७१ लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार ६४,८४९ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल (Petrol) इंजिन या कारचा नंबर DL -5C असून ही कार (car) दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Hyundai Creta
Car Driving Tips : कमी उंची असणाऱ्यांनो कार चालवताना येताय समस्या ? मग 'हे' उपाय नक्की करा
Hyundai Creta
Hyundai CretaSocial Media

2015 Hyundai Creta 1.6 S Manual ही कार 8.22 लाख रुपयांत (Price) लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार २७,९२३ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर UP -32 असून ही कार दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

2018 Hyundai Creta 1.6 E + VTVT MANUAL ही एक दुसरी कार ७.९० लाख रुपयांत लिस्टेड करण्यात आली आहे. तुम्ही याचे पाहिले ऑनर असाल. ही कार ८०,९८५ किलोमीटर मायलेज आहे. पेट्रोल इंजिन या कारचा नंबर UP -14 असून ही कार सुद्धा दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com