Congress आमदार म्हणतात Supriya Sule राष्ट्रवादीच्या अध्यक्ष झाल्या तर आम्हांलाही आवडेल

आज खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढं आले आहे.
Supriya Sule, Yashomati Thakur, NCP Chief,
Supriya Sule, Yashomati Thakur, NCP Chief, saam tv

- अमर घटारे

Amravati News : सुप्रिया सुळे ह्या बॅलन्स नेत्या आहेत. त्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्यां आहेत. सुप्रिया सुळे (supriya sule news) यांना मोठ झालेल बघणं हे सगळ्यांनाच आवडेल आणि आम्हाला तर नक्कीच आवडेल अशी भावना माजी मंत्री काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

Supriya Sule, Yashomati Thakur, NCP Chief,
Sangli Court : 'दत्त इंडिया' च्या संचालकांवर FRP प्रकरणावरुन गुन्हा दाखल हाेणार : रघुनाथदादा पाटील

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पाय उतार हाेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी पवारांनाच अध्यक्ष राहण्याबाबत साकडं घातलं. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढं आले आहे.

Supriya Sule, Yashomati Thakur, NCP Chief,
Prithviraj Chavan News: मानाचं स्थान राहील ! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

एनसीपीच्या अनेक नेत्यांनी सुळेंच्या नावास पसंती दिली आहे. दरम्यान काॅंग्रेस नेत्या आमदार यशाेमती ठाकूर यांनी देखील सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष (Rashtrawadi congress party new president) झाल्या तर आम्हांला आवडेल असे म्हटलं आहे.

आमदार यशाेमती ठाकूर म्हणाल्या सुप्रिया सुळे ह्या बॅलन्स नेत्या आहेत. त्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्यां आहे. सुप्रिया सुळे यांना मोठ झालेल बघणं हे सगळ्यांच आवडेल आणि आम्हाला तर नक्कीच आवडेल आणि महाराष्ट्राला देखील आवडेल.

Supriya Sule, Yashomati Thakur, NCP Chief,
Swabhimani Shetkari Sanghatana News : कांदा उत्पादकांना एकरी ६० हजार रुपये भरपाई द्या : प्रशांत डिक्कर

आमचे विचार जुळतात. त्या जर सुप्रिया सुळे पक्षाच्या अध्यक्ष झाल्या तर शेवटी त्या शरद पवार साहेबांची लेक आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये त्या लहान्याच्या मोठ्या झाल्या आहे. त्यामुळे एक महाराष्ट्राची लेक मोठी होत असताना सर्वांनाच आवडेल असेही आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com