Anil Gote: माल लगावं अन्‌ माल कमाव हाच यांचा धंदा; माजी आमदार अनिल गोटे यांची सरकारवर टीका

माल लगावं अन्‌ माल कमाव हाच यांचा धंदा; माजी आमदार अनिल गोटे यांची सरकारवर टीका
Anil Gote
Anil GoteSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्यकर्ते हे निच, नालायक, हलकट आणि स्वार्थी असून नुसते बोलतात. त्यांना अजिबात शेतकऱ्यांची (Farmer) जाण नाही. माल लगाव आणि माल कमाव हा फक्त त्यांचा धंदा असल्याचे सांगत हे हलटक राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील; असे वाटत नसल्‍याची टिका (Anil Gote) अनिल गोटे यांनी केली. (Maharashtra News)

Anil Gote
Jayant Patil: सत्ताधाऱ्यांना टीका सहन होत नसल्याचे चित्र; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टिका केली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतांना शासनाकडून कवडीची मदत न झाल्याने ते सरकारवर चांगलेच बरसल्याचे पहावयास मिळाले.

Anil Gote
Jalgaon Crime News: प्रियकराच्या मदतीने सासऱ्याची हत्या; हत्‍येमागचे कारण धक्‍कादायक

मोदी स्‍वतः पप्‍पू आहेत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली असून यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत (Rahul Gandhi) राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि राहुल गांधी यांनी केले. भाषण त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या महत्त्व वाढले आहे. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत; असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीच्या वेळेस अनिल गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप टीका केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com