VIDEO | चंपा आता कावळा, जित्याही आणि चोरही : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

चंपा आता कावळा, जित्याही आणि चोर ही' असे अजित पवारांनी म्हणल्यावर एकच हशा पिकला. मी मंत्रिमंडळात आहे की नाही हे आत्ताच नाही सांगणार, असेही ते यावेळी म्हणाले. 

चंपा आता कावळा, जित्याही आणि चोर ही' असे अजित पवारांनी म्हणल्यावर एकच हशा पिकला. मी मंत्रिमंडळात आहे की नाही हे आत्ताच नाही सांगणार, असेही ते यावेळी म्हणाले. 

VIDEO। राहुल गांधींचा धमाल डान्स... पाहा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ वतिने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा क्रीडांसंकुल मध्ये जिल्हा स्पर्धचे आयोजन 27 ते 28 डिसेंबर केले आहे. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. दिलीप वळसे पाटील, कुलगुरु नितीन करमाळकर व इतर उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांसह बरोबर बोलत होते.

गांगुलीचा पाकला दणका... घेतला 'हा' मोठा निर्णय

Web Title: Ajit Pawar criticize Chandrakant Patil in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live