नव्या आर्थिक वर्षापासून आरोग्य विमा महागणार पाहा किती वाढेल प्रिमीयम?

सिद्धी चासकर.
बुधवार, 17 मार्च 2021

आरोग्य विमा वापरणाऱ्यासाठी मह्त्वाची बातमी आरोग्य विमा प्रिमियम महाग होऊ शकतो जवळपास १० टक्क्यांनी आरोग्य विमा प्रिमियम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वैद्यकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून १८ ते २० टक्क्यांनी खर्च वाढल्याने आणि गेल्या वर्षात कोरोनामुळे क्लेम आणि IRDDI ने स्टँडर्ड नियम लागू केल्याने विमा कंपन्यांनी प्रिमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांचा कोरोना क्लेम झाल्याने विमा कंपन्यांनर १४ हजार कोटींपैकी ९ हजार कोटी क्लेम पास झाल्याने विमा कंपन्यांवर  खुप मोठा अर्थिक भर झाला आहे. त्यामुळं १ एप्रिल पासुन आरोग्य विमा प्रिमियम महाग होऊ शकतो जवळपास १० टक्क्यांनी आरोग्य विमा प्रिमियम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वैद्यकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून १८ ते २० टक्क्यांनी खर्च वाढल्याने आणि गेल्या वर्षात कोरोनामुळे क्लेम आणि IRDDI ने स्टँडर्ड नियम लागू केल्याने विमा कंपन्यांनी प्रिमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ कंपन्यांना आधी करायची होती मात्र आता नव्या आर्थिक वर्षापसून ही लागू होण्याची आवश्यकता आहे.

सर्व बँकाना हा नवीन नियम लागू, पाहा काय आहे हा नवीन नियम...

या आधी हॉस्पिटल मधील रूम रेट्सचाच खर्च विमा कंपनी घेत होती, मात्र आता रूम रेट बरोबर बाकी खर्च आणि चाचण्या वैगेऱ्यांचा खर्च उचलत असल्याने याची वसुली प्रीमियम वाढवून केली जाऊ शकते, त्यासाठी आरोग्य विमा कंपन्या १० टक्के आरोग्य विमा प्रिमियम वाढवू शकते.


संबंधित बातम्या

Saam TV Live