परिचारिकांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक

भूषण अहिरे
सोमवार, 10 मे 2021

१२ मे रोजी नर्सिंग डे आहे. त्यामुळे या दिवशी सध्या कोरोनामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपलेल्या गरीब जनतेला जास्तीत जास्त अन्नधान्य संकलित करून ते या भुकेल्याण पर्यंत पोहोचविण्याचे काम या परिचारिकांनी हाती घेतल आहे.

धुळे: धुळे Dhule जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांतर्फे Nurses सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनोखा उपक्रम Campaign राबविला जात आहे. १२ मे रोजी नर्सिंग डे आहे. त्यामुळे या दिवशी सध्या कोरोनामुळे Corona उपासमारीची वेळ येऊन ठेपलेल्या गरीब जनतेला जास्तीत जास्त अन्नधान्य संकलित करून ते या भुकेल्याण पर्यंत पोहोचविण्याचे काम या परिचारिकांनी हाती घेतल आहे. The nurses will deliver the food to the hungry peoples

या परिचारिकांतर्फे शहरातील समाजसेवकांना आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य Food या परिचारिकांकडे सुपूर्द केल आहे.

हे देखील पहा -

पुढील दोन दिवसांत आणखी अन्नधान्याचा साठा हा सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे या परीचारिकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. हा सर्व अन्नधान्याचा साठा लॉकडाऊनमुळे Lockdown उपासमारीची वेळ आलेल्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम या परिचारिकां तर्फे करण्यात येणार आहे.

वेगवान लसीकरणासाठी परदेशातून लस खरेदीसाठी मान्यता द्या - राजेश टोपे

त्यामुळे धुळे जिल्हा रुग्णालयातील District Hospital या परिचारिकांनी आरोग्य सेवा देत असताना, आपल्या कर्तव्या बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हाती घेतल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live