रत्नागिरी मध्ये कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरसावला तरुण, पहा या तरुणाच्या डान्सचा व्हिडिओ

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

रत्नागिरीच्या खेड कोविड केंद्रामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या एका रुग्णान कोविड केंद्रामध्येच राहून रुग्णांच्या मनोरंजनाचं काम सुरु केलं आहे

रत्नागिरी : रत्नागिरीच्या Ratnagiri खेड Khed कोविड Covid केंद्रामध्ये कोरोनातून Corona बऱ्या झालेल्या एका रुग्णान कोविड केंद्रामध्येच राहून रुग्णांच्या मनोरंजनाचं काम सुरु केलं आहे. रुग्णांना मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी हा तरुण आपल्या डान्सच्या Dance माध्यमातून इतरांचं मनोरंजन करत आहे. Saraswala youth for the service of Covid patients in Ratnagiri

भूषण दळवी असं या तरुणाचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे भूषणलाही १५ दिवसांपूर्वी याच कोविड केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. कोरोनातून बरा झाल्यानंतर त्यानं इथल्या डाॅक्टरांकडे मला कोविड रुग्णांची मनोरंजनाच्या माध्यमातून सेवा करण्याची इच्छा आहे असे सांगितलं होत.

शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांची धडक कारवाई... 

तिच्या इच्छेला इथल्या डाॅक्टरांनी सुद्धा लगेचच होकार दिले आहे. भूषण मग त्या दिवसापासून  रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. याच्या या डान्स स्वरूपाच्या सेवेतून कोविड रुग्णांचे चांगलेच मनोरंजन होत असल्याचे दिसून आले आहे.

Edited By- Digambar Jadhav 

   


संबंधित बातम्या

Saam TV Live