Skin Care: वॅक्सिंग  करताना घ्या या गोष्टींची काळजी

 Waxing
Waxing

Skin Care - आपण  जसे चेहऱ्याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या हाता आणि पायाच्या त्वचेची काळजी घायल पाहिजे. कारण चेहऱ्याप्रमाणेच हाताची त्वचा मऊ soft  दिसावी अशी इच्छा प्रत्येक महिलांची असते. त्यासाठी अनेक महिला वॅक्सिंग Waxing  करतात. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन skin  आणि टनिंग कमी होते. मात्र, वॅक्सिंग Waxing  करताना खूप त्रास होतो. त्यामुळेच हा त्रास कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्सची माहिती जाणून घेऊया . (Take care of these things while waxing)

वॅक्सिंग  करण्याआधी गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचा मऊ होते. तसेच हाता आणि पायावरील केस देखिल सैल होतात आणि त्यामुळे छिद्र मोकळे झाल्यामुळे वॅक्सिंग  करतांना होणार त्रास कमी होतो. 

- वॅक्सिंग   करून आल्यावर हाता  आणि पायावर बर्फ फिरवावा त्यामुळे त्वचेची होणारी जळजळ कमी होते. 

- वॅक्सिंग  करतांना सावकाश श्वास  घ्यावा. त्यामुळे होणार त्रास कमी जाणवतो. 
 
- वॅक्सिंग करण्यापूर्वी स्क्रब केल्याने खूप फायदा होतो. 


- वॅक्सिंग  झाल्यानंतर चुकूनही चहा किंवा कॉफीचा सेवन करू नये. 


- वॅक्सिंग करतांनानेहमी कोमट वॅक्सचा वापर करावा. अधिक गरम वैक्स असल्यास त्वचाला इजा होऊ शकते.

 वॅक्स करतांना वरील गोष्टींची काळजी घेतल्यास  वॅक्स करताना त्रास होणार नाही 

Edited By - Puja Bonkile

हे देखिल पहा - 
 


     


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com