उस्मानाबाद मधील मुरूम ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स फक्त नावालाच... 

There is on oxygen bed facility for Covid Patients in murumgaon of Osmanabad 
There is on oxygen bed facility for Covid Patients in murumgaon of Osmanabad 

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील मुरूम Murum शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र शहरातील ग्रामीण रुग्णालयातील 20 ते 25 ऑक्सिजन बेड्स Oxygen Beds फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. There is on oxygen bed facility for Covid Patients in murumgaon of Osmanabad 

रुग्णालयात उपलब्ध असेलेल्या ऑक्सिजन बेड्सला ऑक्सिजनची सुविधा नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये Covid Center फक्त सौम्य Mild लक्षण असणाऱ्या रुग्णांवरच उपचार केले जात आहेत.

हे देखील पहा - 

तर गंभीर रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहेत. कारण त्यांच्या उपचारासाठी योग्य ते सोयी सुविधाच येतेच उबलब्ध नाहीत. मग ग्रामीण भागातील रुग्णांनी उपचार करायला जायचं तरी कुठे असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

म्हणून निदान तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करून द्यावा. आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर रुग्णांच्या आरोग्यासाठी करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com