VIDEO | आयटी कंपन्यांनी घेतला कोरोनाचा धसका

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 मार्च 2020

पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ माजलीय. पुण्याची नवी ओळख बनलेल्या आयटी क्षेत्राने तर कोरोनाचा धसका घेतलाय. पुण्यातील आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसात न येण्याच्या सूचना दिल्यात. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन होऊ नये म्हणून आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा उपाय शोधलाय.
 

 

हेही पाहा ::  सावधान! #corona देशभरात पसरतोय... आरोग्य विभाग अलर्ट

हेही पाहा ::  WEB EXCLUSIVE | कोरोनावर रामदास आठवले काय म्हणतायत ....

 

हेही वाचा :: धक्कादायक! मुंबई आणि पुण्यात कोरोनाची एन्ट्री, रुग्णांची संख्या 5वर

 

WebTittle :VIDEO | IT companies have taken a beating of Corona


  


संबंधित बातम्या

Saam TV Live