जळगाव DCC त राेहिणी खडसेंचा दणदणीत विजय; 'महाविकास' ची सरशी

एकनाथ खडसे यांनी १६ मे २०१५ राेजी कन्या राेहिणी खडसे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद गिप्ट केले हाेते. यंदा पुन्हा राेहिणी खडसे या बॅंकेचे अध्यक्षपद भुषविणार का याची चर्चा जळगावात सुरु आहे.
जळगाव DCC त राेहिणी खडसेंचा दणदणीत विजय; 'महाविकास' ची सरशी
rohini eknath khadse

जळगाव : जळगाव (jalgoan) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलच्या उमेदवार बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे (rohini khadse) या विजयी झाल्या आहेत. जळगाव जिल्हा बॅंकेवर माहाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी हाेतील असा दावा राेहणी खडसे यांनी केला आहे. eknath khadse rohini khadse jalgoan dcc bank election result 2021

rohini eknath khadse
लातूर DCC त नाणेफेकीवर भाजपचा उमेदवार जिंकला; काॅंग्रेस सत्तेत

राेहणी खडसे यांनी महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला हाेता. राेहणी खडसे यांना २२३५ मते मिळाली आहेत. त्यांच्या सहकारी शैलजा निकम या देखील विजयी झाल्या आहेत. त्यांना १९२५ मते मिळाली आहेत.

जळगाव जिल्हा बॅंकेवर माहाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे एकेक उमेदवार विजयी हाेऊ लागले आहेत. आत्तापर्यंत केवळ एक अपक्ष उमेदवार (भाजप) आमदार संजय सावकारे निवडून आले आहेत. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारास पाठींबा दिललेल्या जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com